मुंबई : गिरण्यांच्या जागेत स्वत:चे हक्काचे घर मिळवण्यासाठी गिरणी कामगार एकजुटीने लढत आहे. त्याचा भाग म्हणून सरकारचे लक्ष वेधण्याकरिता 8 नोव्हेंबर रोजी भारतामाता चित्रपटगृहासमोर सकाळी 10 वाजता निदर्शने करण्यात येणार असल्याचे सेंच्युरी मिल कामगार एकता मंचाचे पदाधिकारी नंदू पारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
Post Top Ad
05 November 2012
Home
Unlabelled
गिरणी कामगारांची गुरुवारी निदर्शने
गिरणी कामगारांची गुरुवारी निदर्शने
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment