मुंबई : आपल्या विविध मागण्या आणि समस्या सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडी येत्या 7 नोव्हेंबर रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहे. शासन स्थापित मंडळ तसेच ठेकेदारांमार्फत काम करणार्या सुरक्षा रक्षकांची वेतनवाढ त्वरित सरकारने केली पाहिजे म्हणून मंडळ तसेच ठेकेदारांकडे काम करणारे सुरक्षा रक्षक आंदोलनात सहभागी होणार आहेत. सुरक्षा रक्षकांना किमान वेतन 15 हजार रुपये मिळालेच पाहिजे. तसेच समान कामाला समान वेतन मिळाले पाहिजे या मागण्या या धरणे आंदोलनात केल्या जाणार आहेत.
Post Top Ad
05 November 2012
Home
Unlabelled
महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडीचे धरणे आंदोलन
महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडीचे धरणे आंदोलन
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment