मुंबई : अशासकीय आय.टी.आय. संघटनेच्या पल्रंबित मागण्या त्वरित मान्य व्हाव्यात यासाठी 5 डिसेंबरला आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या वेळी राज्यातील संघटनेचे सर्व सदस्य व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांनी बुधवारी पत्रकार संघ येथे दिली. इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील या संस्थांना अनुदान देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण खात्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्यासाठी शासनाने अद्यापपर्यंत गांभीर्याने भूमिका घेतली नाही. त्यामुळे राज्य शिक्षक संस्था महामंडळाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे, असे बोरस्ते यांनी सांगितले.
Post Top Ad
29 November 2012
Home
Unlabelled
आयटीआय संघटनेचा आंदोलनाचा इशारा
आयटीआय संघटनेचा आंदोलनाचा इशारा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment