मुंबई- शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व्हावे, यासाठी कायदा मोडण्याची भाषा वापरणारे शिवसेना नेते मनोहर जोशींवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आझमी यांनी आज केली. लोकसभेचे माजी अध्यक्ष व राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या नेत्याच्या तोंडी असली भावना भडकावणारी व कायद्याचा अवमान करणारी भाषा शोभत नाही यामुळे जोशींविरुद्ध कारवाई करून कायदा सर्वांसाठी समान असल्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी जनतेला दाखवून द्यावे, असे मत आझमी यांनी व्यक्त केले.
Post Top Ad
28 November 2012
Home
Unlabelled
'मनोहर जोशींवर कठोर कारवाई करावी"
'मनोहर जोशींवर कठोर कारवाई करावी"
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment