आंतरराष्ट्रीय शांतता अधिवेशन मुंबईत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 November 2012

आंतरराष्ट्रीय शांतता अधिवेशन मुंबईत


मुंबई : जागतिक पॅलेनस्टाइन दिनानिमित्त मुंबईत शांतता अधिवेशन होत असून या अधिवेशनामध्ये लिबिया, सीरिया, अमेरिका, ग्रेट ब्रिटन, इराण, पाकिस्तान आदी देशांतून विचारवंत येणार आहेत, अशी माहिती इंडिया पॅलेनस्टाइन सॉलिटरी फोरमचे मुंबई अध्यक्ष किशोर जगताप यांनी गुरुवारी पत्रकार संघ येथे दिली. 1 व 2 डिसेंबरला शहीद अमर शेख सभागृह विद्यार्थी भवन, चर्चगेट येथे हे अधिवेशन होत आहे. गांधी, आंबेडकर, नेहरू, लोहिया, भगत सिंग यांच्या विचारांचा वारसा फोरम पुढे नेत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. तिसर्‍या महायुद्धाची घंटा वाजू लागली आहे. या युद्धापासून दूर राहणे गरजेचे आहे, असे जगताप यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS