मुंबई- दादर येथील इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी देण्याचा निर्णय 6 डिसेंबरपूर्वी जाहीर करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज मंत्रालयात घुसून मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करणाऱ्या 12 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरपीआय युवक आघाडीचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्ते मंत्रालयात घुसले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर घोषणाबाजी सुरू केली. त्यापैकी 12 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर जामिनावर सोडून दिले.
Post Top Ad
28 November 2012
Home
Unlabelled
मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी
मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment