र्मसिडीझ बेन्झ इंडियाची 'एडिशन सी' बाजारात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 November 2013

र्मसिडीझ बेन्झ इंडियाची 'एडिशन सी' बाजारात

र्मसिडीझ बेन्झ इंडियाने संपूर्ण जगभरात सी-क्लास फॅमिलीमधील १0 दशलक्षांहून अधिक गाड्यांची विक्री झाल्याप्रीत्यर्थ स्पोर्टी आणि स्टायलिश 'एडिशन सी' बाजारात आणली आहे. या एडिशन 'सी'मध्ये आधुनिकता आणि स्पोर्टीनेस यांचा मेळ साधण्यात आला आहे. ३९.१६ लाख रुपये किंमत असलेल्या या नव्या गाडीचे अनावरण करताना र्मसिडीझ बेन्झ इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक एबरहार्ड केर्न.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS