बाबासाहेबांची विटंबना करणाऱ्या विरोधात अट्रोसिटी कायद्यानुसार तक्रार दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 June 2014

बाबासाहेबांची विटंबना करणाऱ्या विरोधात अट्रोसिटी कायद्यानुसार तक्रार दाखल

फेसबुकवर बाबासाहेबांची विटंबना करणाऱ्या तरुण कोठारी विरोधात औरंगाबाद येथे बंद पाळण्यात आला असून अट्रोसिटी कायद्यानुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशी माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटेकर यांनी दिली आहे. 
JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS