मुंबई : कॉंग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी एक प्रचार पुस्तिका प्रसिद्ध केली आहे . या पुस्तिकेत केंद्रीय मंत्री , लोकजन शक्क्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामविलास पासवान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचा दावा राणे आणि कॉंग्रेस ने केला होता . परंतु गेल्या चाळीस वर्षात पासवान यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोपी झालेला नाही . त्यामुळे नारायण राणे यांनी रामविलास पासवान यांची माफि मागावी अशी मागणी आज पत्रकार परिषदेत लोक जन पक्षाचेमुंबाई प्रदेश अध्यक्ष रवि गरुड यांनी मागणी केली आहे .
Post Top Ad
16 September 2014
Home
Unlabelled
नारायण राणे यांनी रामविलास पासवान यांची माफि मागावी - लोक जन पक्षाची मागणी
नारायण राणे यांनी रामविलास पासवान यांची माफि मागावी - लोक जन पक्षाची मागणी
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

