मुंबई ( प्रतिनिधी ) - बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत महापौर स्नेहल आंबेकर , पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मागॅदशॅनानुसार नि शिक्षण समिती च्या अध्यक्षा रितू तावडे, अतिरिक्त आयुक्त डॉ पल्लवी दराडे यांच्या पुढाकाराने पालिकेच्या शिक्षण विभागामाफॅत शैक्षणिक वषॅ सन 2015 -16 पासून विविध माध्यमांतील एकएकू 116 प्राथमिक शांळामधून इयत्ता आठवीचे 152 नविन वगॅ सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
देशात सवाॅत मोठी पालिका म्हणून गनल्या जाणा-या पालिकेचा शिक्षण विभाग आठ भाषांमध्ये सुमारे पावणे पाच लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे विध्यार्थ्यांची पटसंख्या कमी होवू नये म्हणून अनेक उपाययोजना आणि 27 शैक्षणिक वर-तू देत आहे तरी सुद्धा विध्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे त्यामुळे पालिका चांगलीच धर-तावली आहे आता पालिकेने येत्या शैक्षणिक वर्षां पासून 116 प्राथमिक शाळांमधून इयत्ता आठवीचे 152 वगॅ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या त्या विभागातील ननागरिकांन 7 वी पास उत्तीर्ण झालेल्या आपल्या पाल्यास नजीकच्या संबंधित शाळांमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन पालिकेने केले आहे. त्याप्रमाणे पालिकेने माध्यमनिहाय शाळांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मराठी माध्यमाच्या 26 ,हिंदी माध्यमांच्या 40 ,उदुॅ माध्यमांच्या 20 ,इंग्रजी माध्यमांच्या10, गुजराती माध्यमांच्या 8 , तामिळ माध्यमांच्या 8 तेलगू माध्यमांच्या 2 आणि कन्नड माध्यमांच्या 2 असे 152 वगॅ सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.