मुंबई : मुंबई महापालिकेच्या डी विभागातील भुलाभाई देसाई रोडवर पीपीपी माध्यमातून विकसित केलेल्या पालिकेच्या वाहतूक तळाच्या भूखंडाच्या बांधकामात अनेक बेकायदेशीर बाबी निदर्शनास आल्या असून यासंदर्भात दोषी अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पालिकेच्या सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी केली आहे. गंगाधरे यांनी मंगळवारी या ठिकाणी संबंधित अधिकार्यांसह जाऊन पाहणी केली. भुलाभाई देसाई रोडवर पालिकेचा १0५६ चौरस मीटरचा एक भूखंड वाहनतळासाठी राखीव होता. त्यावर आकृती बिल्डर्सने बेकायदा व्यावसायिक बांधकाम केल्याचे पालिकेला आढळले आहे.
Post Top Ad
03 June 2015
Home
Unlabelled
पालिका अधिकार्यांवर कारवाईची मागणी
पालिका अधिकार्यांवर कारवाईची मागणी
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

