मुंबई (प्रतिनिधी)- पालिका प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी राम दुतोंडे यांची नवे जनरल मॅनेजर म्हणून नियुक्ती केली आहे. आज त्यांनी जनरल मॅनेजर (जनसंपर्क अधिकारी) पदाची सुत्रे हाती घेतली. यापूर्वी त्यांनी महावितरण विभागात जनरल मॅनेजर (जनसंपर्क अधिकारी) पदावर काम केले. त्यांचा महावितरण विभागाचा पारदर्शक कारभार आणि कडक शिस्त पाहता, आयुक्तांनी नियुक्ती केली आहे. मात्र, त्यांच्या या नियुक्तीमुळे पालिका संपूर्ण जनसंपर्क विभाग धास्तावला आहे.
Post Top Ad
03 June 2015
Home
Unlabelled
राम दुतोंडे पालिकेचे नवे जनरल मॅनेजर
राम दुतोंडे पालिकेचे नवे जनरल मॅनेजर
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

