मुंबई ( प्रतिनिधी ) -पालिकेने नालेसफाईची कामे चांगल्या प्रकारे केली असून यावर्षी सुमारे 842 छोट्या मोठ्या रर-त्यांची व 52 जंक्शनची कामे ही पूर्ण केल्याने येत्या पावसाळ्यात रर-त्यांवरील खड्डय़ाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होईल असा दावा करत रर-त्यांच्या सुधारणांबाबतीत श्वेतपत्रिका काढण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेना युवा पमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
पालिकेने मुंबईकरांच्या सेवेसाठी पावसाळ्यात पाणी साचू नये आणि साचलेल्या पाण्याचा निचरा त्वरित व्हावा म्हणून बिमर-टोवॅड अंतर्गत पजॅन्य जल उदंचन केंद्रे कायाॅन्वित केली असून नव्याने बांधलेल्या व्लिव्हलॅड बंदर , वरळी-कोळीवाडा व लव्हग्रोव्ह पंम्पिंग र-टेशन या दोन उंदचन केंद्राचा लोकापॅन समारंभ 17 जून रोजी शिवसेना पक्ष पमुख उध्दव ठाकरे यांच्या शभहरते तर राज्याचे उधोग मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पयाॅवरण मंत्री रामदास कदम, र-थानिक खासदार अरविंद सावंत, र-थानिक आमदार सुनील शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष र-थानी महापौर स्नेहल आंबेकर असणार आहे या लोकापॅन उंदचन केंद्रांतील कामांची पाहणी आदित्य ठाकरे यांनी केली त्या प्रसंगी ठाकरे यांनी वरील माहिती दिली. पुढे म्हणाले पालिकेने मुंबईवासियांच्या सेवेसाठी उत्कृष्ट रर-ते बनविने तसेच पावसाळ्यात पाणी साचू नये व पाण्याचा निचरा त्वरित व्हावा म्हणून पजॅन्य जल उदंचन केंद्रे कायाॅन्वित करण्याचा संकल्प केला आहे. ही दोन उंदचन केंद्रे कायाॅन्वित झाल्यानंतर लव्हग्रोव्ह पंम्पिंग र-टेशन मुळे मौलाना आझाद रोड, जमशेटजी जीजीभाॅय रोड , सरदार वल्लभाई पटेल मागॅ, केशवराव खाडये मागॅ, डॉ दादासाहेब भडकमकर रोड , परशुराम पुण्याला रोड, आर. एस.निमकर मागॅ , डॉ. आनंदराव नायर रोड, एन. एम.जोशी मागॅ , बी.डी.डी.चाळी, डॉ. ई.मोझेस रोड , साने गुरुजी मागॅ , पठ्ठे बापुराव मागॅ , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. एॅनी बेझंट रोड येथील पाण्याचा निचरा त्वरित होण्यास मदत होणार आहे. तर व्लिव्हलॅड बंदर पजॅन्य उदंचन केंद्रामुळे दादर माकेॅट , दादर रेल्वे स्थानक, भवानी शंकर रोड, म्हात्रे पेन वव-सॅ, दादर सिवरेज ऑपरेशन्स सेंटर , फितवाला लेन , सनमिल लेन , पांडुरंग बुधकर मागॅ , सेनापती बापट मार्ग, एलफिन्सटन रोड , डेनेज चॅनेल रोड , एन.एम.जोशी मागॅ , शंकरराव नरम मागॅ , शिवराम अमृतवार मागॅ , दादासाहेब फाळके मागॅ , सेनापती बापट मार्ग (दक्षिण) या विभागाना फायदा होणार आहे. तसेच काढण्यात येणाऱ्या श्वेतपत्रिकेत कामे पूर्ण झालेले रर-ते व हाती घेतलेल्या रर-त्यांची कामे अपूर्ण का राहिली याबाबतची माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे. असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

