> दक्षिण मुंबई लवकरच बाळासाहेब ठाकरे यांचा पूणाॅकृती पुतळा उभारण्यात येणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 October 2015

> दक्षिण मुंबई लवकरच बाळासाहेब ठाकरे यांचा पूणाॅकृती पुतळा उभारण्यात येणार

मुंबई 9 Oct 2015 ( प्रतिनिधी ) -  काळाघोडा , आझाद मैदान, ऑगस्ट क्रांती मैदान ,शिवाजी पार्क मैदान अशा दक्षिण  मुंबईच्या परिसरातील अनेक मैदाने बाळासाहेबांनी आपल्या सभांनी आणि आंदोलनांनी गाजविली कुशल संघटक ,कला प्रेमी , पभावी वव-ता , उत्कृष्ट व्यंगचित्र कार , अशा बहुआयामी  व्यवि-तमत्व असलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मुंबई शहराला तर सुपरिचित आहेत पण या शहराला भेट देणाऱ्या देशी - विदेशी नागरिकांनाही त्यांच्या व्यवि-तमत्वाचे आकषॅण नेहमीच आहे म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांचे या शहराविषयी असलेले अतुलनीय योगदान लक्षात घेऊन त्यांची कमॅभूमी असलेल्या मुंबई शहरातील विशेषत्वाने दक्षिण मुंबई मध्ये त्यांचा पूणाॅकृती पुतळा उभारण्यात येणार आहे तसा प्रर-ताव पालिका सवॅपक्षीय गटनेत्यांनी एकमताने मंजूर केला आहे त्यामुळे लवकरच हा पूणाॅकृती पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती र-थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिली आहे 



र-वातंत्र्योत्तर काळामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबईच्या जडणघडणीमध्ये अनेक दिग्गज धुरिणांचे योगदान आहे त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचेही नाव अगेसर आहे सवॅ प्रथम एक कलाकार  व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेची सुरूवात केलेल्या बाळासाहेब ठाकरे यांची अल्पावधीतच जागतिक दर्जाचे व्यंगचित्रकार म्हणून कीतीॅ नावारूपाला आली मुंबईला र-वत:ची ओळख मिळावी यासाठी त्यांनी जनआंदोलने केली , पसंगी तुरुंगवास भोगला मराठी माणसाचा र-वाभिमान जागृत करण्यासाठी त्यांनी मामिॅक या साप्ताहिकातून रेखाटलेली व् व्यंगचित्रे व त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर लिहिलेले परखड अगलेख लोकप्रिय झाले मराठी माणसाच्या अरि-तत्वासाठी निमाॅण झालेल्या शिवसेना पक्षाच्या र-थापनेमध्ये मामिॅक चे मोठे योगदान आहे सामना या शिवसेना पक्षाच्या मुखपत्रातून ठाकरे यांनी मांडलेल्या विचारांची सरकारला दखल ही घ्यावी लागली मामिॅक आणि सामना या दोन मुखपत्रांध्दारे संयुक्त महाराष्ट्राच्या लढयाला बळ प्राप्त झाले महाराष्ट्रातील विविध सरकारी व निमसरकारी आस्थापनांमध्ये र-थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरिता त्यांनी लढा दिला कुशल संघटक, कला प्रेमी, पभावी वव-ता, उत्कृष्ट व्यंगचित्र कार ,अशा बहुआयामी व्यवि-तमत्व असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आकर्षण जगभरातील नागरिकांना होते म्हणुन बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांची कमॅभूमी असलेल्या मुंबई शहरातील दक्षिण मुंबईमधे त्यांचा पूणाॅकृती पुतळा उभारण्यात यावा असा प्रस्ताव र-थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सवॅ पक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत ठेवला होता त्याला सवॅपक्षीय गटनेत्यांनी एकमताने मंजूर केला त्यामुळे आता लवकरच बाळासाहेब ठाकरे यांचा पूणाॅकृती पुतळा उभारण्यात येणार आहे

Post Bottom Ad

JPN NEWS