एफआयआरचे आता व्हिडिओ रेकॉर्ड - पोलिस महासंचालक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2015

एफआयआरचे आता व्हिडिओ रेकॉर्ड - पोलिस महासंचालक

औरंगाबाद- एखादा गुन्हा नोंदवल्यावर पोलिस अनेकदा मेहनत करून तपास करतात. आरोपींना पकडतात. मात्र तेव्हा फिर्यादी तक्रार मागे घेण्याच्या तयारीत असतो किंवा पंच तरी जबाब बदलतात. परिणामी दोषसिद्धी होत नाही. त्यामुळे यापुढे पोलिस ठाण्यात नोंदवला जाणारा प्रत्येक गुन्ह्याचा एफआयआर यापुढे चित्रफीत करून नोंदवला जाणार आहे. त्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येईल अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ही माहिती दिली.



Post Bottom Ad

JPN NEWS