
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिव संपर्क अभियानाचा प्रारंभ मराठवाडा विभागातून झाला, नांदेड जिल्हायतुन हड़गाव तालुक्यातून डोंगरगावात या अभियानाचा प्रचार आणि प्रसार करताना शिवसेना नगरसेवक शेखर वायंगणकर, उपजिल्हाप्रमुख डॉ संजय पवार, युवासेना तालुका प्रमुख कृष्णा पाटिल व् इतर.....
