चेंबूर मध्ये मोदी फेस्ट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 June 2017

चेंबूर मध्ये मोदी फेस्ट


भाजपाच्या नगरसेविका आशा मराठे यांच्या प्रयत्नाने चेंबूर मध्ये मोदी फेस्टचे आयोजन दिनांक १० ते १२ जून या कालावधीत मुक्तानंद हायस्कूल, सुभाष नगर येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सरकारी योजनांची माहिती व जनहितासाठी केलेल्या कामाचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. या फेस्टमध्ये भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यासह भाजपाच्या अनेक सदस्यांनी सहभाग घेतला. 

Post Bottom Ad