शिवसृष्टी विभागातील वृक्ष छाटनी करून घेताना नगरसेविका प्रविणा मोरजकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

११ जून २०१७

शिवसृष्टी विभागातील वृक्ष छाटनी करून घेताना नगरसेविका प्रविणा मोरजकर

पावसाळयात मुंबईमध्ये अनेकवेळा झाडे पडून अपघात होतात. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र १६९ मधील शिवसृष्टी विभागातील वृक्ष छाटनी करण्यात आली. महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून वृक्ष छाटनी करून घेताना नगरसेविका प्रविणा मनिष मोरजकर सोबत स्थानिक नागरिक. 

Post Bottom Ad

JPN NEWS