
बंगाली असोसिएशनच्या सौजन्याने भाजपचे स्थानिक नगरसेवक आकाश पुरोहित यांच्या हस्ते मुंबईच्या झवेरी बाजार येथे वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी बंगाली असोशिएशनचे पदाधिकारी सद्य व स्थानीक व्यापारी उपस्थित होते.

About Anonymous
JPN NEWS X Loading...