सर्व्हिस रोडची पाहणी करताना नगरसेवक शेखर वायंगणकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

२६ जून २०१७

सर्व्हिस रोडची पाहणी करताना नगरसेवक शेखर वायंगणकर

मुंबईत रविवारी मुसळधार पाऊस पडला, यावेळी अनेक ठिकाणी पाणी साचले होते. यावेळी बांद्रा येथील खेरवाडीमधील सर्व्हिस रोडची पाहणी करताना स्थानिक नगरसेवक शेखर वायंगणकर व स्थानिक नागरिक. 

Post Bottom Ad

JPN NEWS