विभागातील कामांची पाहणी करताना नगरसेविका प्रतिमा खोपडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विभागातील कामांची पाहणी करताना नगरसेविका प्रतिमा खोपडे

Share This
वॉर्ड क्रमांक 59 मधील सागर कुटीर व बजरंग गल्ली येथे धूम्रफवारणी, रस्त्यांची दुरुस्ती तसेच सुंदरवाडी येथील नाल्यांच्या सफाईची पाहणी नगरसेविका प्रतिमा शैलेश खोपडे यांनी केली. यावेळी शिवसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages