चेंबूर परिसरातील पूर्व द्रुतगती मार्ग व सर्विस रोड वर असलेले विजेचे दिवे 15 दिवस बंद होते. नगरसेविका आशा सुभाष मराठे यांनी रिलायन्स एनर्जी कंपनीशी पाठपुरावा केला होता. दिनांक 26-6-17 रोजी रिलायन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यानी वीजेचे दिवे दुरुस्त केले. यावेळी दुरुस्ती कामाची पाहणी नगरसेविका आशा मराठे यांनी केली.