मुंबईत ७ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधित आदेश लागू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 July 2023

मुंबईत ७ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधित आदेश लागू


मुंबई - बृहन्मुंबईतील सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायद्यामधील कलम ३७ (१) व (२) सह कलम दोनचे उपकलम ६, कलम दहाचे उपकलम दोन अन्वये ७ ऑगस्ट २०२३ पर्यंत प्रतिबंधित आदेश लागू केले आहेत, असे पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. (Prohibitory order in Mumbai)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages