मुख्य सचिवांनी केली मिठी नदी विकासाची पाहणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 October 2012

मुख्य सचिवांनी केली मिठी नदी विकासाची पाहणी


मुंबई -  मिठी नदीचा विकास करण्यासाठी मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएतर्फे (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा आज मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी घेतला. एमएमआरडीएचे आयुक्त राहुल अस्थाना आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांनी मिठी नदीच्या विकासकामांची माहिती दिली. त्यानंतर एमएमआरडीए मुख्यालयात मुख्य सचिवांपुढे यासंदर्भातील सादरीकरण करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS