तिवरांसाठी पाच कोटींची तरतूद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तिवरांसाठी पाच कोटींची तरतूद

Share This
मुंबई : मुंबई महापालिकेच्या वृक्षप्राधिकरणाचा २0१५-१६ या वर्षाचा २४२ कोटी ७२ लाख ८२ हजार रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सोमवारी सूचनांसह संमत केला गेला. या अर्थसंकल्पात ३६३ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले असून, खर्च वगळता २४२ कोटींची शिल्लकही दाखवली आहे. या अर्थसंकल्पात तिवरांची होणारी कत्तल रोखणे, तिवरांचे संवर्धन आदीसाठी पाच कोटींची तरतूद केली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages