मुंबई तंबाखू मुक्त करण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई तंबाखू मुक्त करण्याची मागणी

Share This
मुंबई । प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी उप मुख्यमंत्री व् आमदार आर. आर. पाटील याना खरी श्रधांजली वहायाची असेल तर मुंबईला तंबाखू मुक्त करावे अशी मागणी नगरसेविका रुपाली रावराणे यानी केली. त्या आर आर पाटील याना सभागृहात श्रधांजली वाहताना बोलत होत्या.

पालिका सभागृहात सोमवारी आर आर पाटील याना श्रधांजली वाह्न्यात आली. यावेळी बोलताना सर्वानी तंबाखू सेवन करण्याचे टालावे. महापौरानी मुंबईला तंबाखू मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रकाश दरेकर यानी केले. तर हारून खान यांनी मुंबई मधे आर आर पाटील यांच्या कामाची आठवण कायम रहावी म्हणून मुंबई मधील उद्यान किंवा पुलाला आर आर पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी केली.  सभागृहात नगर्सेवाकांच्या सुचानांची दखल घेवुन पाटील याना श्रधांजली वाहून सभागृह तहकूब करण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages