समित्यांचे अध्यक्ष पद भूषवण्यासाठी नगरसेवक बाशिंग बांधून उभे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

समित्यांचे अध्यक्ष पद भूषवण्यासाठी नगरसेवक बाशिंग बांधून उभे

Share This
मुंबई महानगर पालिकेतील विविध वैधानिक समितीच्या निवडणूका एप्रिल महिन्यात होतात. सध्या या निवडणुका जाहीर झाल्याने विविध समित्यांचे अध्यक्ष पद भूषवण्यासाठी सत्ताधारी शिवसेना-भाजपा नगरसेवक बाशिंग बांधून उभे राहिले आहेत.  पक्ष श्रेष्ठींकडे जोरात फिल्डींग लावली आहे. शनिवारी महत्वाच्या वैधानिक  र-थायी , शिक्षण , सुधार , आणि बेर-ट समिती अध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याची मुदत आहे. तर सोमवारी 6 व 8 एप्रिल रोजी निवडून होत आहे. शिवसेना पक्षश्रेष्ठी सर्वात महत्वाच्या असलेल्या व पालिकेच्या आर्थिक चाव्या हातात असलेल्या र-थायी समिती अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे .    
                                                                                        
र-थायी आणि बेर-ट समिती शिवसेनेकडे तर शिक्षण आणि सुधार समिती भाजप कडे आहे. देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गनल्या जाणा-या मुंबई पालिकेत  चार महत्त्वाच्या समित्या आहेत र-थायी  ,सुधार  , शिक्षण , आणि  बेर-ट समिती या समित्यांना वैधानिक दजाॅ  देण्यात आला आहे या चार समित्यांवर येण्यासाठी नगरसेवकांना मोठी इच्छा असते यासाठी मोठय़ा प्रमाणात वरिष्ठ नेत्यांपासून  फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करत असतात अध्यक्ष पद मात्र  पक्षाचा मुख्य नेता ठरवत असतो त्यापमाने नगरसेवकांची वणिॅ लागते तसेच  या समित्या खालोखाल आरोग्य , विधी , महिला बालकल्याण, बाजार उधाण , र-थापत्य शहर व उपनगर या  सहा विशेष समित्या गणल्या जात आहेत या समित्यांचे अध्यक्ष पद भूषवण्यासाठी सर्वच नगरसेवक  बाशिंग बांधून तयार असतात. ते मिळाले नाही तर प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी फिल्डिंग लावण्यात येते. 

पालिकेत शिवसेना-भाजपा ची सत्ता असल्याने दोन्ही पक्षांचे नगरसेवक प्रयत्नशील आहेत.  यासाठी वरिष्ठ नगरसेवक वरिष्ठ नेत्याच्या दालनाच्या पाय-या गेल्या अनेक दिवसा पासून झिजवत आहेत, मात्र गेल्या वर्षी पासून युती मध्ये मोठ्या प्रमाणावर वाद सुरु आहेत.  भाजप पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष झाला आहे. पालिकेतही आपले वर्चस्व मोठ्या प्रमाणात सिद्ध करत आहे.  त्यामुळे भाजपाची काय भूमिका  असणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.  जर एस वेळी भाजपाने खो घातला तर शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो भाजपाने तर-टथ भुमिका घेतली तर शिसेनेकडून महत्वाची र-थायी समिती जावू शकते विरोधक काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि समाजवादी पक्ष एकत्र आले तर त्यांना र-थायी समिती मिळू शकते.  

स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी काही जेष्ठ नगरसेवकांनी थेट मातोश्रीवर सेंटिग लावल्याचे समजते.  तर काही नगरसेवक विभाग प्रमुखाच्या मदतीने अध्यक्ष पदाची भूषवण्यासाठी पयत्न करीत आहेत सध्या जे ष्ठ नगरसेवकानी कामावर लक्ष न देता जोरात फिल्डींग लावण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.  असे चित्र पालिका मुख्यालयात दिसत आहे. र-थायी समिती अध्यक्ष पदाची माळ शिवसेना पक्ष रमाकांत रहाटे यांच्या गळ्यात घालण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येथ आहे सध्या या पदावर यशोधर फणसे आहेत मात्र त्याच्या या कालावधीत अनेक घडामोडी झाले असल्याने आणि पक्षाचे नावही सतत खराब होत असल्याने त्याची उचल बांगडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

शिक्षण आणि र-थायी समिती अध्यक्ष पदाची निवडणूक ६ एप्रिल तर सुधार आणि बेर-ट समिती अध्यक्ष पदाची निवडणूक ८ एप्रिल रोजी होत आहे तर र-थापत्य शहर , र-थापत्य उपनगरे , सावॅजनिक आरोग्य , बाजार व उद्यान , विधी , महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडनूका 16 आणि  17 एप्रिल रोजी होत आहेत त्याची अजॅ भरण्याची मुदत 13 एप्रिल पर्यंत आहे 16 एप्रिल रोजी र-थापत्य शहर व उपनगरे आणि सावॅजनिक आरोग्य समितीच्या आणि बाजर व उद्यान, विधी , आणि महिला व बालकल्याण समितीच्या निवडणुका 17 एप्रिल रोजी होत आहेत पभाग समिती अध्यक्ष पदाची निवडणूक प्रभाग सी व डी , ए, बी व ईतर , एफ/दक्षिण व एफ/उत्तर , जी/दक्षिण , पी/दक्षिण , पी /उत्तर , आर/दक्षिण , आर/उत्तर व मध्य , पभागाच्या निवडणूक 20 एप्रिल रोजी  होत असून अजॅ भरण्याची तारिख 16  एपिल आहे आणि जी/उत्तर , एच/ पूर्व व पश्चिम , के /पूवॅ , के / पश्चिम , एल  ,एम / पश्चिम , एन  ,एस आणि टी पभागाच्या निवड21 एप्रिल रोजी  असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 आहे  एम / पश्चिम ,प भागाच्या निवडणुका 22 एप्रिल रोजी होत आहेत.अजॅ भरण्याची मुदत 18 एप्रिल आहे .

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages