मुंबई(प्रतिनिधी): रुणवाल बिल्डर्सच्या हितासाठी 'रुणवाल ग्रीन्स' संकुल पूर्ण होई पर्यंत महप[अलिक आयुक्त जाणीवपूर्वक भांडूप येथील नियोजित सुपर स्पेशालिटी रुग्णालय प्रकल्पाच्या कामात दिरंगाई करीत असल्याचा आरोप माणसे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी आज केला. अशा या निष्क्रिय आयुक्तांची उचाल्भांग्डी करावी, अहि मागणीहि त्यांनी केली.
भांडूप येथील दोन लाख चो. फुटाचा भूखंड सुपर स्पेशालिटी रुग्णाल्यासाठी १५ जुने २०१३ रोजी स्वतः भेट देऊन उपलब्द केला. त्यानंतर २० जुने २०१३ या ५५० खाटांचा स्पेशालिटी रुग्णाल्यासाठी १५० कोटी तरतूद केली. मात्र याच्या निविदा काही छोट्या वर्तमानपत्रात देवून जाणीवपूर्वक दिरंगाई करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण आयुकांचाया निदर्शनास ही बाब आणल्यानंतर पुन्हा निविदा मागवण्यात आल्या. त्यानंतर आचार संहीताच्या नावाखाली हे प्रकरण रखडले आणि आजपर्यंत काही प्रगती झलेली नाही. आजपर्यंत या विषयासंदर्भात आयुक्तांबरोबर १५ बैठका होवूनही काहीही प्रगती झालेली नाही.
दरम्यान सदर बिल्डरला मदत करण्यासाठी रुग्णाल्याकडे जाणारा दुसऱ्या डीपी रोडचे काम पूर्ण केलेले नाही. तसेच या ठीकणच्या सहा अनधिकृत टपऱ्याही अद्यापपर्यंत हलविण्यात आलेल्या नसल्याचेही शिशिर शिंदे यांनी सांगितले.