कुर्ला वार्ड क्रमांक १६८ च्या राष्ट्रवादी पक्षाच्या लोकप्रिय नगरसेविका डॉ. सईदा खान यांच्या प्रयत्नाने मॅच फॅक्टरी येथे राम गणेश गडकरी उद्यान निर्माण करण्यात आले आहे. या उद्यानाचे लोकार्पण राष्ट्रवादीचे नेते व् प्रवक्ते नवाब मलिक यांच्या हस्ते करण्यात आले.