
लोहार चाळ (मंडाळा) येथील काही कारणास्तव रखडलेल्या नालेसफाईच्या कामाची पहाणी नगरसेविका व् स्थायी समिति सदस्या समिक्षा सक्रे यांनी करुन नालेसफाईच्या कामाचा प्रश्न मार्गी लावला. त्यावेळी त्यांच्यासोबत सोबत तात्या सारंग (उपविभागप्रमुख), पुरकर (महानगरपालिका अधिकारी) आणि उपशाखाप्रमुख फैयाज भाई व सहकारी उपस्थित होते.
