पर्यावरण दिनानिमित्त तुलसी आणि कापडी पिशवी वाटप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 June 2017

पर्यावरण दिनानिमित्त तुलसी आणि कापडी पिशवी वाटप

"जागतिक पर्यावरण दिवस" निमित्त जानुपाडा वैभव नगर येथे नगरसेविका माधुरी भोईर यांच्याहस्ते ५०० तुलसी आणि कापडी पिशवी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या, तसेच विविध संस्थानी यात सहभाग घेतला. (५ जून २०१७) 

Post Bottom Ad