नगरसेवक चाचे यांच्या प्रयत्नाने वॉड क्रमांक ३८ मधील नाले व गटारांची सफाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 June 2017

नगरसेवक चाचे यांच्या प्रयत्नाने वॉड क्रमांक ३८ मधील नाले व गटारांची सफाई


मुंबई महानगरपालिकेच्या वॉड क्रमांक ३८ चे कार्यसम्राट नगरसेवक आत्माराम चाचे यांच्या अथक प्रयत्नांनी शिवाजी नगर येथील नाले सफाई व गटार साफ करण्यात आले. यावेळी कामाची पाहणी करताना नगरसेवक आत्माराम चाचे व स्थानिक रहिवाशी..

Post Bottom Ad