पाचवा टप्पा - १३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २७.७८ टक्के मतदान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 May 2024

पाचवा टप्पा - १३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २७.७८ टक्के मतदान



मुंबई - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे.पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले आहे.

मतदारसंघनिहाय टक्केवारी -

धुळे- २८.७३ टक्के
दिंडोरी- ३३.२५ टक्के
नाशिक - २८.५१ टक्के
पालघर- ३१.०६ टक्के
भिवंडी- २७.३४ टक्के
कल्याण - २२.५२ टक्के
ठाणे - २६.०५ टक्के
मुंबई उत्तर - २६.७८ टक्के
मुंबई उत्तर - पश्चिम - २८.४१ टक्के
मुंबई उत्तर - पूर्व - २८.८२ टक्के
मुंबई उत्तर - मध्य - २८.०५ टक्के
मुंबई दक्षिण - मध्य- २७.२१ टक्के
मुंबई दक्षिण - २४.४६ टक्के

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad