धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत श्वेतपत्रिका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत श्वेतपत्रिका

Share This


मुंबई - धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जमीन देण्याबाबत मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनीबाबत निविदा प्रक्रियेपासून ते सद्य:स्थितीपर्यंत श्वेतपत्रिका काढण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले. 




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages