इंदू मिल आंदोलना प्रकरणी आनंदराज यांना अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 February 2014

इंदू मिल आंदोलना प्रकरणी आनंदराज यांना अटक

मुंबई / अजेयकुमार जाधव 
इंदू मिल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे या मागणीसाठी इंदू मिलचा ताबा घेवून मिल मध्ये २४ दिवस ठिय्या आंदोलन करणाऱ्या रिपब्लीकन सेनेच्या आनंदराज आंबेडकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना गुरुवारी (१३ फेब्रुवारीला )सकाळी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात अटक करण्यात आली. 

आनंदराज आंबेडकर, काशिनाथ निकाळजे, भाई सावंत, रमेश जाधव, साजन घोलप, खाजाभाई पटेल यांच्यासह १६ जणांना शिवाजी पार्क पोलिसांनी गुरुवारी १३ फेब्रुवारीला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यांच्यावर १४३,१४४,१४५,१४६,१४७,१४९,४२७, ३५३, ४५२, ४४८, भा.द.वि. ३७(३), १३५मु.पो.का. अन्वये गुन्हा (३५३/११) दाखल करण्यात आला असून दादर भोईवाडा येथील न्यायलयात त्यांना हजर केले जाणार आहे. 
( सविस्तर बातमी थोड्याच वेळात)
image.jpegimage.jpeg
Displaying 20140213_113501.jpgimage.jpeg

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS