पनवेलमधील भाजपा नगरसेवक व गोल्डनमॅन तडीपार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 February 2022

पनवेलमधील भाजपा नगरसेवक व गोल्डनमॅन तडीपार

पनवेल - रिपाईचे पनवेलमधील नेते व भाजपाच्या तिकिटावर नगरसेवक असलेले पनवेलमधील गोल्डन मॅन तसेच माजी महापौर जगदीश गायकवाड यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. गायकवाड यांना रायगड, ठाणे व नवी मुंबई हद्दीतुन दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्यांना पोलिसांनी रायगड जिल्ह्याच्या बाहेर लोणावळा येथे नेऊन सोडले आहे.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad