मीरा भायंदर मधील ज्वेलर्स मध्ये पोलिसांविरोधात संतापाची लाट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 September 2012

मीरा भायंदर मधील ज्वेलर्स मध्ये पोलिसांविरोधात संतापाची लाट


मुंबई / अजेयकुमार जाधव 
मीरा भायंदर येथील ज्वेलर्स दुकान चालकांविरोधात खोट्या केसेस दाखल करण्याच्या धमक्या देणे. दुकान चालकांना कोर्टाने दोषी ठरवले नसतान पोलिसांकडून परिसरात धिंड काढली जाते या सर्व प्रकारा मुळे येथील दुकान चालका मध्ये संतापाची लाट पसरली असून पोलिसांना गृहमंत्र्यांनी सात दिवसात आवर न घातल्यास ज्वेलर्स ची दुकाने कायम स्वरूपी बंद करण्याचा इशारा गृहमंत्री यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS