July 2015 - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गट संसाधन कंत्राटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाकड़े सरकारचे दुर्लक्ष

July 31, 2015
मुंबई । अजेयकुमार जाधव  महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र (पाणी व् स्वच्छता) कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यासाठी 2...
Read More

मरिन ड्राइव्ह ओपन जीमचे प्रतिज्ञापत्र सादर करा - उच्च न्यायालय

July 31, 2015
मुंबई : मरिन ड्राइव्ह येथील ओपन जीममुळे राजकीय वातावरण तापले असतानाच उच्च न्यायालयाने गुरुवारी महापालिकेला या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर क...
Read More

रिलायन्सच्या वीजदरात ५ ते ७ टक्क्यांची वाढ

July 31, 2015
मुंबई : राज्य वीज नियामक आयोगाच्या मान्यतेनंतर रिलायन्स इन्फ्रा या वीज कंपनीने एअरकंडिशनर वापरणार्‍या घरगुती ग्राहकांच्या वीजदरात ५ ते ७ टक...
Read More

एच/पश्‍चिम आणि टी विभागात भूमिगत जलवाहिन्यांचे 'डिजिटल मॅपिंग'

July 31, 2015
मुंबई : जल वितरण आणि पाणीपुरवठय़ाच्या सुधारणेसाठी महापालिकेच्या जलअभियंता विभागाने एच/पश्‍चिम आणि टी विभागात भूमिगत जलवाहिन्यांचे सर्वेक्षण...
Read More

नगरसेवकांना राज्य सरकारच्या रस्त्यावरील टोलमाफ करण्यास सरकारचा विरोध

July 30, 2015
मुंबई / प्रतिनिधी -   मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मुंबईतील राज्य व सरकारच्या रस्त्यावरील टोलमाफ करण्यास सरकारने विरोध नकार दर्शवला आहे....
Read More

पालिका शाळांमधील अग्निशमन यंत्रे निकामी - विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जिवाशी खेळ

July 30, 2015
मुंबई / अजेयकुमार जाधव पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी आणि मालमत्तेचे आगी पासून सरक्षण व्हावे म्हणून लावण्यात आलेली अग्निशमन यंत्रे निकाम...
Read More

१ ऑगस्टपासून बेस्ट उपक्रमाच्या बसमार्गात बदल

July 30, 2015
मुंबई : येत्या १ ऑगस्टपासून बेस्ट उपक्रमाच्या बसमार्गात काही बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये नवीन बसमार्ग, काही बसमार्गाचा विस्तार करण्यात ...
Read More

टीसींची प्रवासी आरक्षण तक्त्यातून मुक्तता होणार

July 30, 2015
मुंबई : लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांच्या आरक्षणाचा तक्ता घेऊन तिकीट तपासताना टीसीची दमछाक होते. या त्रासापासून टीसींना मुक्त करण्य...
Read More

गुन्ह्याच्या तपासासाठी होणारा खर्च पोलीस दलाकडून देण्यात येणार

July 30, 2015
मुंबई : अनेकदा गुन्ह्याच्या तपासासाठी येणारा खर्च पोलिसांना आपल्या खिशातून करावा लागत होता. मात्र, याचा परिणाम तपासकार्यात होत असल्याचे उघड...
Read More

यापुढे ३0 दिवसांच्या आत जातपडताळणीबाबतचा निर्णय देण्याचे बंधन

July 30, 2015
मुंबई : राज्यातील जातपडताळणी समितीला यापुढे ३0 दिवसांच्या आत पडताळणीबाबतचा निर्णय देण्याचे बंधन घालण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे सामाजिक न...
Read More

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी यंदा नॉनक्रिमिलेअरच्या र्मयादेत वाढ

July 30, 2015
मुंबई : विमुक्त जमातीच्या तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी नॉनक्रिमिलेअर अटीची र्मयादा सहा लाख करण्याबाबत येत्या दोन ...
Read More

मध्य रेल्वे मार्गावरील १00 एटीव्हीएम हद्दपार होणार

July 30, 2015
मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी वेळ लागू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स (एटीव्...
Read More

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मुम्बई सेंट्रलला देण्याच्या मागणीसाठी खासदार रामदास आठवलेंनी घेतली रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची भेट

July 30, 2015
नवि दिल्ली दि29--महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मुम्बई सेन्ट्रल रेल्वे टर्मिनसला देण्यात यावे या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट...
Read More

संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात वाढ करा

July 29, 2015
मुंबई (प्रतिनिधी) - संजय गांधी निराधार योजनेतून दरदहा ६०० रुपये मानधन दिले जाते. त्यातून विजेच्या बिलापासून ते मुलांच्या शिक्षणापर्यंतचा ...
Read More

राज्याच्या उत्पन्नाचा मार्ग सूचवा, १० लाखांचे बक्षीस मिळवा !

July 29, 2015
मुंबई (प्रतिनिधी) - सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे तिजोरीवर आलेला ताण, मंदीमुळे करमहसुलात झालेली घट, वाढता प्रशासकीय खर्च यामुळे राज्याची आर्...
Read More

पालिकेने र-वच्छतेकडे केले लक्ष केंद्रित

July 29, 2015
मुंबई ( प्रतिनिधी ) - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत र-वच्छ अभियानाचे मुंबई पालिकेने चांगलेच मनावर घेतले आहे देशाची आर्थिक राजध...
Read More

एसटी कर्मचारी काँग्रेसतर्फे १५ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

July 29, 2015
मुंबई : एसटी महामंडळामध्ये २0१२ च्या भरतीमध्ये मुंबई प्रदेशात चालक कमी मिळाल्याने राज्यातल्या विविध विभागांमध्ये ५0 टक्के पेक्षा जास्त गुण ...
Read More

स्कूल बसची चालक महिला असावी - प्रस्ताव परिवहन विभागाच्या विचाराधीन

July 29, 2015
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांचे शोषण करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचबरोबर स्कूल बसचे चालक बस वेगाने चालवत असल्याच्या घटना...
Read More

डॉ. कलाम यांचे पार्थिव दिल्लीत आणणार, रामेश्वरम या मूळगावी अखेरचा निरोप

July 28, 2015
नवी दिल्ली, दि. २८ - भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी दिल्लीत आणण्यात येणार आ...
Read More

याकूबला इतक्यात फाशी देवू नये - भारिपच्या प्रकाश आंबेडकर यांनी केली मागणी

July 28, 2015
मुंबई / प्रतिनिधी - मुंबईतील १९९३ च्या बाँब स्फोट मालीकेतील इतर आरोपी अद्याप हाती लागलेले नसताना याकूब मेननच्या िशक्षेच्या अंमलबजावणीस नरें...
Read More

रेल्वेचे डबे आणि फलाटांमध्ये ९३ टक्के रेल्वे स्थानकात आजही पोकळी कायम

July 28, 2015
फक्त १७ टक्के स्थानकांत स्वच्छता  मुंबई / प्रतिनिधी -  मुंबईची लाईफलाईन असलेली  रेल्वेच प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत आहे. रेल्वेचे डबे आणि फ...
Read More

रेनवॉटर हार्वेस्टिंग पकल्पासाठी पालिका देणार सोसायटयांना सबसिडी

July 28, 2015
मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) - मुंबईतील नव्या इमारतींचे बांधकाम करताना सोसायटीने रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याचे सक्तीचे केले असले तरी मुंबई मह...
Read More

उपनगरीय रेल्वे मार्गावर महिनाभरात ७0 कॅश कॉईन मशीन्स लागणार

July 28, 2015
मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तिकिटांसाठी तिकीट खिडक्यांवरील गर्दीत वाढ होत आहे. वाढत्य...
Read More

पालिका शाळेतील सर्वच विद्यर्थ्याना सहलीचे नियोजन व सहलीकरिता पुरक निधी उपलब्ध करावे

July 28, 2015
मुंबई,सोमवार (प्रतिनिधी): मुंबई महापालिका शाळेतील सुमारे चार लाख विद्यार्थीपैकी  केवळ ५० हजार विद्यार्थीना  सहलीची संधी देण्यात येते. त्याम...
Read More

कोर-टलरोडसाठी लोकांच्या सुचना व हरकती मागवण्यासाठी एक महिन्याची पुन्हा पालिकेची मुदत वाढ

July 28, 2015
मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) - नरीमन पॉइंट ते कांदिवली जंक्शनपर्यंतचा प्रस्तावित मुंबई सागरी मार्ग  (कोस्टल मार्ग) प्रकल्प पालिकेने हाती घेतल...
Read More

फादर फ्रान्सीस दिब्रेटो आणि मारोती महाराज कुऱ्हेकर ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराचे मानकरी

July 28, 2015
मुंबई - सुप्रसिध्द साहित्यिक फादर फ्रान्सीस दिब्रेटो आणि अध्यात्माचे अभ्यासक कीर्तनकार मारोती महाराज कुऱ्हेकर यांना अनुक्रमे २०१३-१४ आणि २०...
Read More

पश्चिम रेल्वेच्या ट्रयाकजवळील झोपडीधारकांचा रेल रोकोचा इशारा

July 27, 2015
मुंबई / प्रतिनिधी -  पश्चिम रेल्वे मार्गावरील एलफिस्टन ते दहिसर पर्यंतच्या १४५४ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे आदेश असतानाही अद्याप पुनर्व...
Read More

गृहनिर्माण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची आरटीआय कार्यकर्त्याची मागणी

July 27, 2015
मुंबई / अजेयकुमार जाधव  मुंबई मधील उपकरप्राप्त इमारतीमधून म्हाडाला किती अतिरिक्त क्षेत्रफळ, सदनिका, भांडवली मुल्य मिळाले याची सविस्तर माह...
Read More

मुंबईतील १४ शाळांनी आरटीई प्रवेश नाकारले

July 27, 2015
मुंबई / प्रतिनिधी -  मुंबई महापालिका क्षेत्रातील सुमारे १४ शाळांनी आरटीई प्रवेश नाकारत गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्याचे...
Read More

शेतकर्‍यांना भरीव मदत आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी युवक काँग्रेसचा २८ जुलैला विधान भवनावर मोर्चा

July 27, 2015
मुंबई : शेतकर्‍यांना भरीव मदत देण्याच्या आणि तथाकथित भ्रष्ट मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी येत्या मंगळवारी म्हणजेच २८ जुलैला महाराष...
Read More

मुंबई पोर्ट ट्रस्टचा रुग्णसेवेसाठी पुढाकार

July 27, 2015
९५0 खाटांचे हॉस्पिटल  आणि वैद्यकीय महाविद्यालय  उभारणार    मुंबई : मुंबई शहरात वैद्यकीय सेवेचा अपुरेपणा जाणवत असताना आता मुंबई पोर्ट ट्रस्...
Read More

तुटपुंज्या तरतुदींमुळे मानवाधिकार आयोगाच्या कामकाजावर परिणाम

July 27, 2015
मुंबई : राज्य मानवाधिकार आयोगाला पैशांची चणचण भासत असून सरकारने आयोगासाठी अर्थसंकल्पात जी तरतूद केली आहे, ती जनजागृती मोहीम चालवणे आणि देशा...
Read More

मधुमेहाबाबत शॉर्ट अँनिमेटेड फिल्म मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित केली जाणार

July 27, 2015
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका आणि ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लि. यांनी मधुमेह आणि वाढीस लागलेला लठ्ठपणा या समस्या ठळक करण्याकरिता संयुक्...
Read More

शिव वडापाव' मुंबई महापालिकेच्याही लेखी बेकायदाच

July 26, 2015
मुंबई : पाच वर्षांपूर्वी शिवसेनेने मोठा गाजावाजा करून सुरू केलेला 'शिव वडापाव' मुंबई महापालिकेच्याही लेखी बेकायदाच आहे. 'शिव वड...
Read More

एप्रिल २0१७ मध्ये मिठी होणार स्वच्छ

July 26, 2015
मुंबई : दरवर्षी ऐन पावसाळ्यात मुंबईकरांच्या मनात धडकी भरवणार्‍या मिठी नदीचे पात्र एप्रिल २0१७ पर्यंत स्वच्छ करून प्रकल्प पूर्ण करण्यात येत ...
Read More

लाचखोर मनपा अभियंत्यासह दोघांना अटक

July 26, 2015
मुंबई : चार दिवसांपूर्वीच बिल्डरकडून ५ लाखांची लाच स्वीकारताना पकडलेल्या महानगरपालिकेच्या दुय्यम अभियंत्यानंतर शनिवारी भांडुप येथे आणखी एका...
Read More

रिपाइंचे ज्येष्ठ नेते रा.सु.गवई यांचे निधन

July 25, 2015
मुंबई - आंबेडकरी  चळवळीतील ज्येष्ठ नेते, रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे संस्थापक, अध्यक्ष रा.सु.गवई यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. ते ८६ वर...
Read More

'कॅनेडियन' वेळापत्रकाची सक्ती केल्यास १ ऑगस्टपासून आंदोलन - बेस्ट वर्कर्स युनियन

July 25, 2015
मुंबई : बेस्ट उपक्रमातील बस वाहक आणि चालकांना याआधीही त्रासदायक ठरलेल्या 'कॅनेडियन' वेळापत्रकाची सक्ती शनिवारीही केल्यास कोणत्याही ...
Read More

कॅम्पा कोला' गृहसंकुलाचे लिज कायमचे रद्द करण्याची मागणी

July 25, 2015
मुंबई : वरळी येथील वादग्रस्त 'कॅम्पा कोला' गृहसंकुलाचे लिज कायमचे रद्द करण्याची मागणी महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाकडे केली आ...
Read More

थीमपार्कचा प्रस्ताव चर्चेविना परत - पुन्हा सुधार समितीच्या बैठकीत येणार

July 25, 2015
मुंबई , शुक्रवार (प्रतिनिधी)-   नाईट लाईफ व गच्चीवरील पार्टी हे शिवसेनेचे दोन्ही प्रस्ताव यापूर्वी सुधार समितीने फेटाळल्यानंतर आता महालक्ष्...
Read More

रस्त्यावरील खड्डयांची तक्रार नागरिकांनी संकेतस्थळावर नोंदवावी

July 25, 2015
महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यावर पडणाऱया खड्डयांची तक्रार करण्यासाठी महानगरपालिकेने www.voiceofcitizen.com हे संकेतस्थळ उपलब्ध करुन दिल...
Read More

जेंडर बजेटअंतर्गत यंत्रसामुग्री वितरणाकरीता अर्ज स्वीकारण्यास पालिकेची मुदतवाढ

July 25, 2015
मुंबई ,  शुक्रवार  ( प्रतिनिधी) -    महापालिकेच्या जेंडर बजेट अंतर्गत सन २०१५   –  २०१६ या आर्थिक वर्षाकरीता पात्र महिलांना यंत्रसामुग्री व...
Read More

धर्मांतर करताना मॅजीस्ट्रेट समोर सुनावणी घेण्यात यावी - आमदार आशिष शेलार

July 25, 2015
मुंबई दि. २४ - आपल्या देशात संविधानाप्रमाणे कोणालाही कुठल्याही धर्मात जाण्याची मुभा आहे. महाराष्ट्रात जबरीने, कपटीने जबरजस्तीने दारिद्र्याच...
Read More

नासाला पृथ्वीसारखाच ग्रह सापडला

July 24, 2015
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या नासा अंतराळ संस्थेला पृथ्वीसारखाच व पृथ्वीच्याच आकाराचा एक ग्रह सापडला आहे. हा ग्रह ज्या ताऱ्याभोवती फिरतो त्याच्या...
Read More

नियमबाह्य नंबर प्लेटवर १ आॅगस्टपासून कारवाई

July 24, 2015
मुंबई : वाहनांवरील नंबरप्लेटवर वाहन नोंदणी क्रमांक ‘दादा, काका, मामा’ या पद्धतीने लिहिण्याचे ‘फॅड’ सध्या राज्यभर आहे. ते नियमबाह्य असल्याने...
Read More

दीड टक्का व्हॅट वाढवणार

July 24, 2015
मुंबई-  शेतक-यांच्या आत्महत्यांवर तोडगा काढण्यासाठी शेती विकासावर पुढील पाच वर्षात २५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतील. त्यासाठी आवश्यकता...
Read More

आरटीई अंतर्गत २२ हजार विद्यार्थ्यांचे अद्यापि प्रवेश होऊ शकलेले नाहीत

July 24, 2015
मुंबई : चालू शैक्षणिक वर्षासाठी 'राईट टू एज्युकेशन' (आरटीई) कोट्यांतर्गत तब्बल ७१ टक्के म्हणजेच २२ हजार ४0६ विद्यार्थ्यांचे अद्यापि...
Read More

भाजपाशासित राज्यांत दलितांवर सर्वाधिक अत्याचार

July 24, 2015
नॅशनल क्राईम ब्युरोचा अहवाल महाराष्ट्रात १९९५ ते ऑक्टोबर १९९९ या काळात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार होते त्या काळातदेखील दलितांवरील अत्याचार...
Read More

मुंबईत पत्रकारांना घर मिळावे अशी योजना तयार करावी

July 24, 2015
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई ( प्रतिनिधी ) - मुंबईत पत्रकारांनाही सवलतीच्या दरात घर देण्यासाठी...
Read More

पालिकेचा माहुल येथील भूखंड रिलायंसला भाड्याने देणार

July 24, 2015
मुंबई / प्रतिनिधी - चेंबूर माहुल गावातील 2035 चौरस मीटर क्षेत्रफलाची महापालिकेच्या मालकीची जमीन रिलायंस इंफ्रास्ट्रक्चर कंपनीला विद्युत् उप...
Read More

मुंबईत रात्रीच्या वेळी हैदोस घालणार्‍या दुचाकीस्वारांचा बंदोबस्त करणार

July 24, 2015
मुंबई :  मुंबईत रात्रीच्या वेळी मोटारसायकलींवरून हैदोस घालणार्‍या टोळक्यांचा बंदोबस्त करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी...
Read More

आधी दारूवर बंदी घातली पाहिजे - उच्च न्यायालय

July 24, 2015
मुंबई : 'मॅगी बंदी' विरोधातील याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने दारुबंदीची गरज अधोरेखित केली आहे. आरोग्याला अपायकारक अ...
Read More

मुंबईतील कांदळवनांची जागा ओपन स्पेस म्हणून आरक्षित करण्याचा विचार करणार

July 24, 2015
मुंबई दि. २३ - मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या अधिन राहून मुंबईतील कांदळवनांची जागा ओपन स्पेस म्हणून मुंबईच्या नव्या प्रस्तावित विकास...
Read More

अन्याय अत्याचाराच्या विरोधात वज्रमुठ तयार करून जशास तसे उत्तर द्यावे लागेल - मनोज संसारे

July 23, 2015
आक्रोश महामोर्चात बौद्ध अल्पसंख्यांक समाजाचे नवे समीकरण  मुंबई / अजेयकुमार जाधव  महाराष्ट्रा मध्ये बौद्धांवर अन्याय अत्याचार वाढत चाल...
Read More

वेश्याव्यवसायातून ५ मुलींची सुटका

July 23, 2015
मुंबई : लॅमिंग्टन रोड येथील एका इमारतीत अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याच्या माहितीवरून समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी क...
Read More

तानसा जलवाहिनी लगतच्या 1754 झोपड्यांवर कारवाईची लवकरच कुऱ्हाड

July 23, 2015
माहूलला स्थलांतरीत होण्यास स्थानिकांचा कडाडून विरोध मुंबई ( प्रतिनिधी ) - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तानसा जलवाहिनी लगतच्या घाटकोपर आणि...
Read More

तत्कालीन पालिका आयुक्तांवर कारवाई करा - आमदार आशिष शेलार

July 23, 2015
मुंबईकरांच्या मालमत्ताकराबाबत नियमावली ठरवताना रेडीरेकनरच्या दरात बदल करणाऱ्या तत्कालिन(२०१३-१४) पालिका आयुक्तांवर कारवाई करण्यात यावी आण...
Read More

सायबर क्राईम सेलच्या स्वतंत्र वेबसाईटची सुरुवात

July 23, 2015
मुंबई : सोशल नेटवर्किंगच्या वापरामुळे अनेक फायदे होत असतानाच याचा फायदा अपप्रवृत्तीदेखील घेत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या...
Read More

सर्व मॉल्समधील अग्निसुरक्षा व्यवस्था अद्ययावत करण्याचे आदेश

July 23, 2015
मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व मॉल्समधील अग्निसुरक्षा व्यवस्था तातडीने अद्ययावत करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी...
Read More

पश्‍चिम रेल्वेत नवा ईएमयू रेक दाखल

July 23, 2015
मुंबई : एमयूटीपी-२ योजनेअंतर्गत चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत निर्मित करण्यात आलेला नव ईएमयू रेक मुंबईत दाखल झाला आहे.पश्‍चिम रेल्वेच्या...
Read More

महापौर दालनात नसताना भाजपा नगरसेवकांची स्टंटबाजी

July 22, 2015
मुंबई / प्रतिनिधी - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारभाराची तुलना हुकूमशहा हिटलरशी करण्याचे वक्तव्य मुंबईच्या (वादग्रस्त) महापौर स्नेहल...
Read More

परेच्या ट्रयाकजवळील झोपडी धारकांचे त्वरित पुनर्वसन करा

July 22, 2015
परे झोपडपट्टी रहिवाशी संघाची मागणी  मुंबई / प्रतिनिधी  पश्चिम रेल्वे मार्गावरील एलफिस्टन ते दहिसर पर्यंतच्या १४५४ झोपडीधारकांचे पुनर्वस...
Read More

मुंबईत दिवसाला टीबीमुळे 21 जणांचा मृत्यू - प्रजाचा धक्कादायक अहवाल

July 22, 2015
मुंबई (प्रतिनिधी) - मुंबईत आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून दिवसाला किमान 21 जणांचा मृत्यू टीबीमुळे होत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आ...
Read More

तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस - 24 तासात 753 मि. मि. पावसाची नोंद

July 22, 2015
 मुंबई 21/7/ 2015 ( प्रतिनिधी ) - गेल्या अनेक दिवसा पासून दडी मारणा-या पावसाने आज चांगली हजेरी लावली मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत...
Read More

भ्रष्टाचाऱ्यांविरोधात तरुणांच्या तक्रारी अधिक

July 22, 2015
मुंबई / प्रतिनिधी -  भ्रष्टाचाराविरोधात तरुण पिढी मोठय़ा प्रमाणात आवाज उठवताना दिसत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या वर्षी आलेल्या भ्रष...
Read More

लिंकींग रोडवरील माॅलचे सिक्युरिटी ऑडिट झाले होते का याची चौकशी करा

July 22, 2015
मुंबई -  वांद्रे  पश्चिम येथील  आग लागलेल्या माॅलसह शेजारच्या  माॅलचेही सिक्युरिटी  ऑडीट  करण्यात  आले  होते का; मंजूर  प्लॅन  प्रमाणे  बां...
Read More

सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मागणीनंतरही भ्रष्ट अभियंत्यावर कारवाईकडे आयुक्तांचे दुर्लक्ष

July 21, 2015
मुंबई / अजेयकुमार जाधव  मुंबई महानगर पालिकेच्या घाटकोपर येथील एन विभागात सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत असलेले ए. ए. आर. शेख यांच्या क...
Read More

आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याच्या धर्तीवर अनुसूचीती जाती उपयोजना कायदा पारित करा - सु. रा. सुराडकर

July 21, 2015
२२ जुलैला आझाद मैदानात आक्रोश मोर्चा  मुंबई / अजेयकुमार जाधव  महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात जातीय अत्याचाराचे प्रमाण लक्षणीय प्रमाणा...
Read More

बेस्टच्या वीजबिलात एक टक्का छुपी दरवाढ

July 21, 2015
मुंबई ( प्रतिनिधी ) -  मासिक इंधन समायोजन आकार म्हणून अतिरिक्त एक टक्का इंधन समायोजन आकाराच्या स्वरूपात बेस्टच्या वीज ग्राहकांवर छुपी दरवाढ...
Read More

शिव वडापावच्या गाडीजवळ आता काॅगेसची कांदापोहेची गाडी

July 21, 2015
मुंबई ( प्रतिनिधी ) - शिवसेनेच्या जिमवरून सुरु असलेल्या कसरतीनंतर आता काँग्रेसने शिववडापावच्या जवळ मराठमोळ कांदापोहे सुरू करण्याची घोषणा कर...
Read More

बेस्टकडून शाळेय विद्यार्थांना दिलासा बसपास दारात कपात

July 21, 2015
मुंबई ( प्रतिनिधी )  बेस्ट दरवाढीचा फटका शालेये विद्यार्थ्यांना बसल्याने त्यांचे बसपासाचे  दर कमी करण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केल्य...
Read More

पश्चिम उपनगरातील रर-त्यांच्या सिमेंट -काॅकीटीकरणासाठी पालिका करणार 21 कोटी खर्च

July 21, 2015
मुंबई ( प्रतिनिधी ) - मुंबई मधील रर-ते आता चकाचक व मजबूत होणार आहेत पालिकेने पश्चिम उपनगरातील एच / पूर्व विभागातील विविध रर-त्यांची सुधारणा...
Read More

जोगेश्वरी ते दहिसर विभागातील नागरिकांच्या वाहनांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र जकात संकलन व्यवस्था

July 21, 2015
मुंबई ( प्रतिनिधी ) -: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जकात विभागातर्फे बोरिवली सी. टी. एस. ५३/४, महापालिका मार्ग डेपो इमारत, कांदरपाडा, दहिसर ...
Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा अति. आयुक्त पल्लवी दराडे यांच्या हस्ते सत्कार

July 21, 2015
मुंबई ( प्रतिनिधी ) -  शिक्षणाची आवड व मनात जिद्द असेल तर कितीही संकटे आली तरी न डगमगता मनुष्य आपले ध्येय गाठतोच, असेच काहीसे या विद्यार्थ्...
Read More

पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा झालाच पाहिजे - आठवले

July 20, 2015
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यात चिंतनीय वाढ झाली आहे.पत्रकारांवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवरील हल्ला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ अस...
Read More

देशभरात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी !

July 20, 2015
नवी दिल्ली : प्लास्टिकपासून बनविल्या जाणार्‍या राष्ट्रध्वजांवर सरकारतर्फे लवकरच बंदी लादली जाण्याची शक्यता असून, याविषयीचा आदेश लवकर जारी ...
Read More

मीरा भाईंदर येथे मृत्यूमुखी पडलेल्या राघवेंद्र दुबे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्या - संजय निरूपम

July 20, 2015
मुंबई  :  मीरा   भाईंदर   येथील   राघवेंद्र   दुबे   या   पत्रकाराच्या   हत्येमागे   बार   माफियांचा   हात   असून   दुबे   यांना   माहितीसा...
Read More

मोबाईलच्या तक्रारी ‘आरटीआय’च्या कक्षेत

July 20, 2015
भारतीय दुरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’कडे आता आपण माहितीच्या अधिकारात आपल्या मोबाईलच्या तक्रारीचे नेमके काय झाले हे जाणून घेऊ शकतो...
Read More

विद्यार्थ्यांना मोफत पास द्या - कॉंग्रेसची बेस्टकडे मागणी

July 20, 2015
मुंबई ( प्रतिनिधी ) - विद्यार्थ्यांच्या बेस्टच्या पासाचे पैसे पालिकेने भरावेत आणि विद्यार्थ्यांना मोफत पास द्यावेत अशी मागणी कॉंग्रेसने बेस...
Read More

वादग्रस्त ठरलेली पालिकेची वि-लन - अप मार्शल योजना पुन्हा येत्या दिवाळी पासून रर-तांवर

July 20, 2015
मुंबई ( प्रतिनिधी ) -, देशात सवाॅत मोठी पालिका म्हणून गनल्या जाणा-या पालिकेने तब्बल दोन वर्षे बंद असलेली आणि  वादग्रस्त ठरवून  गुंडाळलेल्या...
Read More

मांसाहार शाकाहार वाद पेटणार

July 20, 2015 0
मुंबईच्या दहिसर येथे नुकतीच नाट्य निर्माते गोविंद चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रकार नुकताच घडला आह...
Read More

तर गुजरात्यांना गुजरातला पाठवायला वेळ लागणार नाही - नितेश राणे

July 18, 2015
मुंबई । अजेयकुमार जाधव मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाने काय खावे हे बाहेरून आलेले गुजराती ठरवणार असतील आणि मराठी लोकाना मारहाण करणार ...
Read More

मुंबईत तापाची साथ

July 18, 2015
मुंबई : लेप्टो आणि स्वाईन फ्ल्यू पाठोपाठ मुंबईत तापाची साथ पसरली आहे. तापाचे सर्वाधिक ३ हजार ५६३ रुग्ण आढळून आले आहे. त्यानंतर गॅस्ट्रोच्या...
Read More

गर्भपाताच्या औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी शासकीय समित्या बळकट करणार

July 18, 2015
राज्यात गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची ऑनलाईन विक्रीवर निर्बंध आणता यावेत म्हणून केंद्रसरकरच्या कायद्यात सुधारणा करण्याची शिफारस ...
Read More

सीएसटी स्थानकाच्या पुनर्विकासाला मंजुरी

July 18, 2015
मुंबई : मध्य रेल्वेच्या मार्गावरील प्रमुख व सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या (सीएसटी) पुनर्विकासाला अखेर क...
Read More

पालिकेच्या विविध विभागामध्ये चतूर्थश्रेणीची 13 हजार 532 रिक्त पदे

July 18, 2015
मुंबई ( प्रतिनिधी ) -  पालिकेच्या विविध खात्यांमध्ये चतूर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची 13 हजार 532 इतकी पदे रिक्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ह...
Read More

युवराजांची जिम उखडून टाकण्याचा नितेश राणे यांचा इशारा, तर राष्ट्रवादी कोर्टात जाणार

July 18, 2015
मुंबई,(प्रतिनिधी): शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांच्यामार्फत उभारण्यात आलेय  ' ओपेन जिम 'वादात सापडल्या असून या विरोधात कॉंग्रे...
Read More

४00 अनधिकृत पोलीस चौक्या अधिकृत करण्याचा पालिकेकडे प्रस्ताव

July 18, 2015
मुंबई : मुंबई शहरात असलेल्या सुमारे ४00 अनधिकृत पोलीस चौक्या अधिकृत करण्याबाबतचा एक प्रस्ताव मुंबई पोलिसांकडून महापालिका प्रशासनाकडे पाठवण्...
Read More

गॅस सिलिंडर स्फोटात चौघांचा मृत्यू - पत्रकारांना मारहाण

July 17, 2015
मुंबई / प्रतिनिधी -  मुंबईतील सांताक्रूझ येथील गोळीबार परिसरात आज झालेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटात  ४ जण ठार तर ३ जण जखमी झाले आहे...
Read More

मोफत असलेल्या शौचालयातही मुतारीसाठी आता पुरुषाना मोजावे लागणार एक रुपया

July 17, 2015
मुंबई ( प्रतिनिधी ) - :  मुंबईभरात महापालिकेने बांधलेल्या व संस्थांना चालवण्यास दिलेल्या पे अॅण्ड युज शौचालयातील मोफत असलेल्या मुतारीसाठी आ...
Read More

डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ११ हजार १९१ टायर्स नष्ट

July 17, 2015
मुंबई : पावसाच्या साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच डेंग्यू, हिवताप यासारख्या रोगांचा प्रसार करणार्‍या डासांची उत्पत्ती होते, ही ...
Read More

पालिका शाळांमध्ये देखील आता आरोग्य शिबीरे

July 17, 2015
मुंबई ( प्रतिनिधी ) - झोपडपट्टी ( र-लम ) विभागातील नागरिकांकरिता पालिकेमाफॅत आरोग्य शिबीरे भरविण्यात येतात त्याच धर्तीवर पालिका शाळांमध्ये ...
Read More

दारू विक्रीबाबतीची माहिती 100 नंबरवर कळवल्यावर कारवाई करणार

July 15, 2015
मुंबई -  अवैध्य दारू विक्रीची माहिती महिलांकडून मिळविण्यासाठी त्यांच्या स्वतंत्र टिम करण्यात आल्या आहेत या महिलांसह अन्य महिलांनीही अवैध ...
Read More

मुंबईतील गेल्या सहा वर्षातील पार्किंग एफएसआय चा स्टेटस रिपोर्ट तयार करणार

July 15, 2015
मुंबई -  गेल्या सहा वर्षात मुंबई महापालिकेने डीसी रूल 33(24) अंतर्गत वहानतळांसाठी दिलेल्या एफएसआयचे आणि प्रत्यक्ष तयार झालेले वाहानतळे आण...
Read More

मुंबईकरांकडून घेतलेला अतिरिक्त कर परत करण्याबाबत सकारात्मक विचार करू

July 15, 2015
मुंबई -   सन 2010 ते 2015 या कालावधीत मुंबईकरांकडून घेतलेला अतिरिक्त मालमत्ता कर मुंबईकरांना परत करण्यात यावा अशी मागणी  आमदार अॅड. आशिष ...
Read More

मुंबईमधील 29 बिल्डराना काम बंद करण्याचे पालिकेचे आदेश

July 15, 2015
मुंबई । प्रतिनिधी मुंबईमधे डेंग्यू मलेरिया लेप्टोपायरेसिस सारखे आजर पसरत आहे. लेप्टो पायरेसिस मुले अद्याप 16 लोकांचा मृत्यु झाला आहे.  ...
Read More

पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत सरकार सकारात्मक - मुख्यमंत्री

July 14, 2015
मुंबई : पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. राज्यातील पत्रकारांसाठी नवृत्तीवेतन योजना, पत्रकार हल्लाविरोधी कायदा आदी मागण्यांसंद...
Read More

पत्रकार संरक्षण कायदा लवकरच होणार - सरकार सकारात्मक

July 14, 2015
मुंबई ( प्रतिनिधी ) - पत्रकारांवर वाढते हल्ले रोखण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा लागू करा या मागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने आज ...
Read More

असभ्य भाषेत बोलणार्‍या पोलिसांना भाषा सुधारण्याचा डोस

July 14, 2015
मुंबई : सामान्य तक्रारदारांशी अनेकदा असभ्य भाषेत बोलणार्‍या पोलिसांना उच्च न्यायालयाने मात्र भाषा सुधारण्याचा डोस दिला आहे. न्यायालयात आम्ह...
Read More

बेकायदा शाळा विद्यार्थ्यांना काय धडे देणार?

July 14, 2015
मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरातील ५ शाळांनी आपल्या इमारतीचे सरकारच्या भूखंडावर बेकायदा बांधकाम केल्याचे सोमवारी उच्च न्यायालयापुढे कबूल क...
Read More

लेप्टो स्पायरोसिसमुळे सभागृहात सर्व विरोधी पक्ष्यांनी प्रशासनाला धारेवर धरले

July 14, 2015
मुंबई,(प्रतिनिधी):मुंबईत लेप्टोस्पायरोसीस मुळे आतापर्यंत १६ जणांना आपले प्राण गमवावे लागल्याने  विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेकर  यांनी याव...
Read More

पालिकेच्या वर्गाना खाली करण्याच्या आदेशास र-थगिती देण्यात यावी

July 14, 2015
मुंबई ( प्रतिनिधी ) - मतिमंद , अंध ,विकलांग याकरिता कार्य करणाऱ्या संस्थांना भाड्याने देण्यात आलेल्या पालिकेच्या वर्गाना खाली करण्याच्या आद...
Read More

पालिका रुग्णालये, शाला, मुख्यालयात हवेपासून पाणी बनवणारे यंत्र बसवणार

July 14, 2015
मुंबई । अजेयकुमार जाधव मुंबईमधे पाउस कमी पडला तरी पाण्याची समस्या जाणवू नए म्हणून हवेपासून पाणी बनवण्याचे यंत्र बसवणार असल्याची माहिती ...
Read More

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

July 11, 2015
मुंबई -  रेल्वेच्या तिन्ही मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री ११.०० ते रविवा...
Read More

अण्णा भाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

July 11, 2015
मुंबई - अण्णा भाऊ साठे महामंडळामध्ये सुमारे 576 कोटींचा भ्रष्टाचार झाला असून, त्यामध्ये महामंडळाच्या तत्कालीन अध्यक्षांसहित महामंडळाचे काही...
Read More

200 हून अधिक शाळांच्या बेकायदा इमारती पाडण्याच्या नोटिसा - 14 जुलैला महामोर्चा

July 11, 2015
मुंबई - पश्‍चिम उपनगरातील 200 हून अधिक शाळांच्या बेकायदा इमारती पाडण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्र...
Read More

उच्च न्यायालयाच्या दणक्‍यानंतर 25 टक्के आरक्षणातील प्रवेश सुरू

July 11, 2015
मुंबई - पहिलीच नव्हे, तर पूर्व प्राथमिक इयत्तांमध्येही 25 टक्के आरक्षणांतर्गत (आरटीई) प्रवेश देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिले. न्...
Read More

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages